एकूण पदसंख्या : 11
पदाचे नाव
1) ज्युनियर ऑफिस असिस्टंट 10
2) सुपरवायझर (अधिकृत भाषा (OL]) 01
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी टाइपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी 30 श.प्र.मि.
- पद क्र.2: (i) इंग्रजी / हिंदी विषयांसह हिंदी किंवा इंग्रजीमधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी भाषांतर करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
वयाची अट: 31 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/ExSM: ₹200/-]
परीक्षा (Online): ऑगस्ट/सप्टेंबर 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online