एकूण जागा : 350
1) फिजिशियन – 10
2) भुलतज्ञ – 10
3) वैद्यकीय अधिकारी – 60
4) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 100
5) स्टाफ नर्स – 100
6) लॅब टेक्निशियन – 50
7) ECG टेक्निशियन – 20
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MD (मेडिसिन)/DNB
- पद क्र.2: MD (ॲनेस्थेसिया)/DA
- पद क्र.3: MBBS
- पद क्र.4: BAMS/BUMS/BDS
- पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.6: (i) B.Sc (ii) DMLT
- पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ECG टेक्निशियन डिप्लोमा
वयाची अट उर्वरित : ४५/६० वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००+/- रुपये
मुलाखतीचे ठिकाण : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 September, 2020
Official Website: View
Notification & Application Form: View