“जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेत उत्पादित सर्व वस्तू व सेवांच्या मूल्यात परदेशातून प्राप्त उत्पन्नाची बेरीज केली जाते व देशातून बाहेर गेलेले उत्पन्न वजा केले जाते, तेव्हा त्या अंतिम मूल्यास स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.”
GNP = GDP + (X-M)
X = विदेशातून प्राप्त केलेले उत्पन्न
M =भारतातून बाहेर गेलेले उत्पन्न
उदा- समजा GNP प्राप्त करताना स्वदेशी नागरिकदेवेंद्रने विदेशात (अमेरिकेत) प्राप्त केलेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते व विदेशी नागरिकजॉर्जने आपल्या देशात (स्वदेशी / भारतात) प्राप्त केलेले उत्पन्न वजा केले जाते.
१) बाजार किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GNP»r)
“एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित झालेल्याअंतिम वस्तू व सेवांचे बाजार किमतीनुस R काढलेले मूल्य म्हणजे बाजारभावानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय.”
(GNPMP) C+I+G (M-R-P)
C = खासगी उपभोग खर्च ।3 देशांतर्गत खासगी गुंतवणूक
G = सरकार उपभोग, गुंतवणूक खर्च
(X-M) = निव्वळ विदेशी उत्पन्न (-)
(R-P) = परदेशातून मिळालेले उत्पन्न
परदेशातील व्यक्तीने मिळवलेले उत्पन्न २) घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GNPEC) एका वर्षाच्या काळात उत्पादन घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नाची (मोबदल्यांची) बेरीज केली असता मिळणारे उत्पन्न म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय. (GNPFC) (GNPMP) Indirect Tax Subsi-dies (GBPEC) मिळवण्यासाठी बाजार भावानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली जाते व मिळालेले अनुदान समाविष्ट केले जाते.
१) GNP- प्राप्त करण्यासाठी GDP मध्ये स्वदेशी व्यक्तींद्वारे विदेशात प्राप्त केलेले उत्पन्न (x) मिळवले जाते . तर विदेशी- व्यक्ती द्वारे स्वदेशी मिळालेले उत्पन्न (M) वजा केले जाते. 2) जेव्हा GNP>GDP तेव्हा विदेशी उत्पन्न धनात्मक असते. तर GNP < GDP तेव्हा विदेशी उत्पन्न ऋणात्मक असते. उदा;- A)देवेंद्रने विदेशातून जॉर्जच्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळवल्यास GNP- धनात्मक. B)देवेंद्रने विदेशातून जॉर्जच्या उत्पन्नाच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळवल्यास GNP- ऋणात्मक. ३) GNP- आणि GDP मध्ये फरक हा विदेशातील (X-M) शुद्ध साधन उत्पन्नाद्वारे होते. 4) GNP – मध्ये हस्तांतरण किमतीचा समावेश केला जात नाही. तसेच GNP मध्ये वाढ ही आयातीपेक्षा निर्यात अधिक झाल्यास होते. ५) GNP – मध्ये GDP अतिरिक्त विदेशी शुद्ध घटक उत्पन्नाचा समावेश केला जातो. ६) GNP – जगातील कोणत्याही क्षेत्रातून प्राप्त करता येतो, जेथे त्या देशातील नागरिक निवास करतात. GNPची किंमत व्यक्त केली जाते. १) भौतिक घटकांतर्गत+ २) चलन/पैशात केली जाते. 1) 2004 -05 आधार वर्षापर्यंत जीडीपी मापन – उत्पादन खर्चा आधारे 2) 2011-12 आधार वर्षांपर्यंत जीडीपी मापन – बाजार किंमती आधारे