Monday, May 20, 2024

आरबीआयचा नोटाबंदीवरील अहवाल

8 नोव्हेंबर, 2016 रोजी आरबीआयद्वारे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या.
आरबीआयद्वारे 500 रु व 2000 रु. किंमतीच्या नवीन नोटा 10 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात आणण्यात आल्या.

29 ऑगस्ट 2018 रोजी रिझर्व्ह बँकेकडून जमा नोटांची मोजणी पूर्ण
नोटा मोजण्यासाठी लागलेला कालावधी – 1 वर्ष 9 महिने

आरबीआयच्या अहवालानुसार नोटाबंदीनंतर 99.30 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या. त्यामध्ये फक्त 10 हजार कोटींच्या नोटा रद्द झाल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles