Saturday, July 27, 2024

RTGS, NEFT आणि imps सुविधा

RTGS (Real Time Gross Settlement)
१) RTGSएका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा पाठविण्याचे एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, ज्यामध्ये पैशाची पाठवण Real Time Basis वरती होते,
२) RTGS अंतर्गत कमीत-कमी२,००,००० रुपयांपर्यंतची रक्कम पाठवू शकतात. या अंतर्गत कमाल देणी देण्याची मर्यादा नाही.
३) RTGS अंतर्गत ज्या व्यक्तीला रक्कम पाठवायची आहे त्याचे नांव, Branch नाव, अकाऊंट नंबर (A/C), IFSC (Indian Financial System Code) on grant माहिती उपलब्ध असणे गरजेचे असते.
४) RTGS अंतर्गत रक्कम पाठविणाऱ्याला२ लाखासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. २ लाखपेक्षा जास्त परंतु ५ लाखापर्यंत ३० रु. व ५ लाखपेक्षा अधिकच्या रकमेवर ५५ रु. शुल्क आकारण्यात येते.
NEFT (National Electro ics Fund Transfer)
१) NEFT प्रणाली नोव्हेंबर २००५ पासून लागू करण्यात आली आहे.
२) NEFT पद्धतीत पैसे लगेल ट्रान्सफर होत नाहीत. यामध्ये प्रत्येक तासाचा टाईम स्लॉट बनवला जातो व त्यानुसार पैसे दुसऱ्याच्या खात्यात पाठविले जातात.
३) NEFT पद्धतीत रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठविण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे नाव, बॅच नाव, A/C नंबर व IFSC कोड ची गरज भासते.
४) NEFT पद्धतीत पैसे पाठविण्यासाठी १ लाखांपर्यंत शुल्क ५ रुपये व सेवा कर आकारण्यात येतो, १ लाख ते ३ लाखांपर्यंत१५ रुपये व सेवा कर आणि २लाखांपेक्षा अधिक रक्कमेसाठी २५ रुपयेव सेवा कर आकारला जातो.
IMPS(Immediate Payment Service)
१) IMPS सेवा भारतामध्ये २२ नोव्हेंबर, २०१० पासून लागू करण्यात आली आहे.
२) IMPS सेवेअंतर्गत रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात केव्हाही पाठवता येऊ शकते.
३) IMPS सेवेचे व्यवस्थापन
NPCI(National Payment Corporation of India) करते
४) RTGS व NEFT च्या वापर कालावधीत मर्यादा आहेत. तर IMPS चा वापर २४ तासात
व सुट्टीच्या दिवशी करता येतो.
५) IMPS सुविधांचा वापर मोबाईलच्या वापरातून ही करता येतो.
६) IMPS सुविधेअंतर्गत रक्कम दुसऱ्या खात्यात पाठविण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा MMID (Mobile Money Identifier) नंबर किंवा Bank Account Number माहित असणे गरजेचे असते.
AEPS(Aadhar Enabled Payment System)
A या सेवेचे व्यवस्थापन NPCI(National Payment Corporation of India) n eयेते. NPCI द्वारे AEPS ही सेवा २०१४ पासून उपलब्ध करण्यात आली आहे.
B AEPS अंतर्गत आदेशित देणी ताबडतोब / मागताक्षणी पूर्ण केली जातात.

या सुविधा वापरण्यासाठी खालील माहिती आवश्यकता असते.
8) Aadhaar Number ?) Bank IIN or Name
3) Fingerprint DAEPS अंतर्गत एका व्यवहारासाठी १५ रुपये
भरावे लागतात.
E) या अंतर्गत ग्राहकास खालील सेवा उपलब्ध होतात.
2) Blance Cheque
3) Cash Deposit
3) Cash Withdrawal
४ ) Aadhaar to Aadhaar Fund Transfer

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles