Saturday, July 27, 2024

भारतीय आयात – निर्यात बँक

शिफारस – अलेक्झांडर समिती व टंडन समिती
स्थापना – भारतीय आयात-निर्यात बँक
कायदा, १९८१ अंतर्गत १ जानेवारी, १९८२
मुख्यालय -मुंबई
उद्देश – आयात -निर्यातदानांना वित्तपुरवठा करणे
भांडवल – एक्झिम बँकेची स्थापना ६०० कोटी रुपयांच्या भांडवलावर करण्यात आली.
त्याचबरोबर एक्झिम बँक भारत सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक, बाजारात बॉण्ड व प्रपत्र
विक्री करून भांडवल उभारू शकते.

एक्झिम बँकेची कार्य
१) आयात -निर्यातीस वित्तीय पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांची शिखर बँक म्हणून त्यांच्यामध्ये समन्वय घडवून त्यांना पुनर्वित्ताची सेवा उपलब्ध करणे
२ देशातील आयात – निर्यातदारांबरोर तृतीय विश्वातील देशांसाठी वस्तू व सेवांच्या निर्यात आणि आयातीसाठी वित्तपुरवठा करणे
३) निर्यात व आयातदारांना तांत्रिक, प्रशासकीय व वित्तीय मदत उपलब्ध करणे
४) भारतीय उद्योजकांना कर्ज उपलब्ध करणे, कारण ते विदेशातील सहायक उद्योजकांच्या भागभांडवलामध्ये योगदान देऊ शकतील.
५) आयात – निर्यातदारांना वित्तीय सेवांबरोबर बिगर वित्तीय सेवा पुरविणे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles