Monday, May 20, 2024

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक

शिफारस – श्री.बी.व्ही.शिवरामण समिती
शिवरामन समिती – कृषी व ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती

शिवरामन समिती – 1979
अहवाल – नोव्हेंबर 1979
नाबार्ड कायदा – 1981 संमत
नाबार्ड स्थापना – 12 जुर्ल 1982
उद्देश – कृषी व ग्रामीण विकासासाठी वित्तीय पुरवठा करणार्या वित्तीय संस्थांवर लक्ष ठेवणे, त्यांचे परिक्षण करणे व पुनर्वित्ताची सेवा उपलब्ध करणे.

पुढील विभागांच्या एकत्रीकरणातून नाबार्डची स्थापना करण्यात आली.
1) कृषी पत विभाग
2) ग्रामीण नियोजन व पत कक्ष
3) कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ

नाबार्डमार्फत निधीची उपलब्धता
1) राष्ट्रीय ग्रामीण पत (स्थिरीकरण) निधी
2) राष्ट्रीय ग्रामीण पत (दीर्घकालीन) निधी
3) ग्रामीण पायाभूत विकास निधी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles