Saturday, July 27, 2024

भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ- सेबी

शिफारस – जी.एस.पटेल समितीच्या शिफारशीनुसार
स्थापना – 12 एप्रिल, 1988 (12 एप्रिल,1988 ते 30 जानेवारी 1992 बिगर संविधानिक दर्जा)
– 30 जानेवारी 1992 – संविधानिक दर्जा प्राप्त
सेबी अध्यक्षाची निवड – केंद्र सरकार
व्यवस्थापन सदस्य संख्या – 6
मुख्यालय – मुंबई
प्रारंभिक भांडवल – 7.5 कोटी
सेबी पुरस्कृत बँका – आयडीबीआय, आयसीआयसीआय, आयएफसीआय
फार्वर्ड मार्केट कमिशन – (एफएमसी) चे विलीनीकरण – 28 सप्टेंबर 2015 रोजी भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळात करण्यात आले
उद्देश – 1) शेअर बाजारात चालणारे व्यवहार नियंत्रिक आणि कार्यबद्ध करणे
2) शेअर बाजारामध्ये होणारे घोटाळे थांबविण्यासाठी विविध कायदे लागू करणे
कार्ये- शेअर बाजारास मान्यता देणे
सेबी संशोधन बिल – 2002
1) एनसाइडर टेडिंगच्या दोषी व्यक्तींवर 25 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारणी
2) लघु गुंतवणुकदाराबरोबर धोका निर्माण झाल्यास 1 लाख रुपये प्रतिदिवसाच्या हिशोबाने दंड आकारण्यात येतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles