Saturday, July 27, 2024

भांडवली खर्च

1) विदेशी सरकारला देण्यात येणारी कर्जे
2) सार्वजनिक उप्रामांना देण्यात येणारी कर्जे
3) राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येणारी कर्जे
4) संरक्षण भांडवली खर्च

सार्वजनिक खर्च वाढीची कारणे
1) कल्याणकारी राज्याची संकल्पना
2) भाववाढ
3) वाढती लोकसंख्य
4) तूटीचा अर्थभरणा
5) संरक्षण खर्चात वाढ

सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण
1) गुंतवणूक व उपभोग खर्च
2) विकास व विकासोत्तर खर्च
3) योजना व बिगर योजना खर्च

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles