Saturday, July 27, 2024

Economics : अंतर्गत कर्ज

सरकार देशातील नागरिक व संस्थांकडून जे कर्ज घेते, त्यास अंतर्गत कर्ज असे म्हणतात.
१ चालू बाजार कर्ज
२) राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि भांडवली गुंतवणूक बॉन्ड
३)विशेष भरपाई बॉन्ड
४)RBI ला सादर करण्यात आलेले विशेष भांडवल

बाह्या कर्ज
जेव्हा देशातील सरकार परकीय नागरिक,संस्था व सरकार कडून जे कर्ज घेते, त्यास बाया कर्ज असे म्हणतात.
१) जागतिक बँक
२)आशिया विकास बँक
३ द्विपक्षीय मदत
४) युरोपीय संघ
५)संयुक्त राष्ट्र कंपनी
६) आंतरराष्ट्रीय नाणे निधी

इतर जबाबदारी ()
१) लघू बचत- भविष्य निधी
२) सार्वजनिक भविष्य निधी
३)राज्य भविष्य निधी
४) जमा
५)व्याजदरावर
६)बिगर व्याजदरावर
७) पोस्ट खाते, विता आणि जीवन विमा वार्षिक निधी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles