Saturday, June 22, 2024

सार्वजनिक कर्जाचे उद्देश

१)उत्पादन कार्याच्या निर्मितीसाठी
२) आकस्मिक संकटाच्या समाधानासाठी
३) सुरक्षा व राजकीय उद्देशासाठी, कल्याण कारी योजनेच्या संचलनासाठी
४) आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी

सार्वजनिक कर्जाशी समर्थनार्थ मुद्दे
१)सार्वजनिक कर्ज हा एक प्रकारचा चलनपुरवठा आहे.
२) सार्वजनिक कर्जाचा वापर दीविरोधी पर्याय म्हणून करता येतो.
३) सार्वजनिक कर्जामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढते.

सार्वजनिक कर्जाचे परिणाम
१) प्रचंड सार्वजनिक कर्जामुळे लोकांचा सरकारच्या आर्थिक कार्यक्षमतेवरचा विश्व
स कमी होतो.
२) मोठ्या प्रमाणात अल्पमुदतीचे सार्वजनिक कर्ज किंमत पातळीच्या वाढीस
म्हणजे भाववाढीस कारणीभूत होऊ शकते.
३) मोठ्या सार्वजनिक कर्जामुळे व्याजाच्या उत्पन्नावर आराम करणारा एक आळशी वर्ग
समाजात निर्माण होतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles