Sunday, May 26, 2024

अर्थविषयक संसदीय समित्या

लोक अंदाज समिती
स्थापना- १९५०
सदस्य- लोकसभेतून ३०
अध्यक्ष -३० सदस्यांपैकी बहूमत
असलेल्या सरकारच्या एका सदस्याची
-कार्यकाल -१ वर्ष

कार्य :
-१)सरकारच्या खर्चात काटकसर सुचवणे.
२) सरकारच्या जमा-खर्चाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणणे.
३) अर्थसंकल्पीय जमाखर्चाचा अंदाज काढून त्याचे तपाशीलवार परीक्षण करणे
४) संसदेसमोर जमाखर्चाचे अंदाज सादर करण्यासाठी वित्त मंत्रालयाला मदत करणे

लोकलेखा समिती
स्थापना- १९१९ च्या कायद्यातील तरतुदी नुसार
१९२१ मध्ये करण्यात आली.
सदस्य- २२ (लोकसभा – १५, राज्यसभा – ७)
अध्यक्ष- लोकसभेचे सभापती २२ सदस्यांपैकी
ओळख सर्वात जुनी समिती
कार्यकाल-१ वर्ष

कार्य :
१) शासनाच्या जमा-खर्चाच्या अहवालाचे विश्लेषण करणे.
२) ठरवलेल्या खर्चापेक्षा कमी किंवा जास्त खर्च केला आहे का ते पाहणे.
३) अहवालाचे विश्लेषण करून वित्तीय क्षेत्रातील भ्रष्टाचार उघडकीस आणणे.
४) या समितीची ‘जुळी बहीण’ असे केलेजाते.
५) समितीचे कार्य केवळ शव विच्छेदनाचे आहे.

सार्वजनिक निगम समिती
स्थापना- १९६४
सदस्य – २२ (लोकसभा – १५,
राज्यसभा – ७)
अध्यक्ष- २२ सदस्यांपैकी एका सदस्याची
कार्यकाल-१ वर्ष
कार्य :
१) सार्वजनिक उद्योगांचे अहवाल व जम खर्चाचे परीक्षण करणे
२) भारताच्या सार्वजनिक उद्योगासंदर्भात सादर केलेल्या अहवालांचे परीक्षण
करणे.
३) सार्वजनिक उद्योगांचे उत्पादन, आर्थिक स्थिती यासंदर्भातील अहवालांचे परीक्षण
करणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles