Sunday, June 16, 2024

तुटीचे प्रकार

अंदाजपत्रकीय तूट
जेव्हा सरकारच्या अंदाजपत्रकीय एकूण जमेपेक्षा (महसूली जमा+ भांडवली जमा) एकूण खर्चाचे प्रमाण (योजना खर्च+बिगर योजना खर्च) अधिक असते, तेव्हा त्यास अंदाजपत्रकीय तूट असे म्हणतात.
अंदाजपत्रकीय तूट ्र अंदांजपत्रकीय एकूण जमा- अंदाजपत्रकीय एकूण खर्च
1) अंदाजपत्रकीय तूट सध्या ही 0 टक्के दाखविण्यात येते.
2) अंदाजपत्रकीय तुटीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेतील कर्जे दाखविली जातात.

राजकोषीय / वित्तीय तूट
सरकारच्या एकूण खर्चातून कर व करेतर उत्पन्न आणि त्या वर्षाची कर्जवसूली वजा केल्यास जी रक्कम शिल्लक राहते, त्यास राजकोषीय तूट असे म्हणतात.
राजकोषीय तूट – एकूण खर्च – कर व करेतर उत्पन्न आणि त्या वर्षाची कर्जवसुली

भांडवली खात्यावरील तूट
जेंव्हा भांडवली खर्च हा भांडवली उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेंव्हा भांडवली खात्यावरील तूट निर्माण होते.
भांडवली खात्यावरील तूट= भांडवली खात्यावरील खर्च – भांडवली खात्यावरील उत्पन्न

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles