Sunday, May 26, 2024

राजकोषीय दायित्व व अंदाजपत्रकीय व्यवस्थापन कायदा – २००३

(Fiscal Responsibility and Budget Managemanet Act-(FRBM Act 2003)

FRBM 7
१) मार्च २००९ पर्यंत महसुली तूट GDP च्या०% आणणे.
२) मार्च २००९ पर्यंत राजकोषीय तूट GDP च्या ३% पर्यंत कमी करणे.
केळकर समिती शिफारशी
१) आर्थिक वर्ष २००४-०५ पासून प्रत्येक वर्षी महसुली तूट GDP च्या०.५% कमी करणे.
२) आर्थिक वर्ष २००४-०५ पासून प्रत्येक वर्षी राजकोषीय तूट GDP च्या०.३% कमी करणे.

१) प्रभावी महसुली तूट
प्रभावी महसुली तूट वर्ष २०११-१२ च्या अंदाजपत्रकातून सुरू करण्यात आली, परंतु २०१२
१३ च्या अंदाजपत्रकापासून यास FRBM कायद्याम ध्ये सहभागी करण्यात आले.
जेव्हा महसुली तुटीतून असे अनुदान आणि खर्च काढले तर ते प्रभावी भांडवल निर्मितीशी संबंधित
असेल किंवा भांडवली खर्च अस्ल, तेव्हा प्रभावी तूट प्राप्त होते.

२) मध्यावी खर्च आराखडा विवरण
मध्यावती खर्च आराखड्यांतर्गत प्राथमिकता प्राप्त योजनेसाठी साधनसामग्रीचे वाटप करणे किंवा
इतर योजना ज्या निरोपयोगी झाल्या आहेत, त्या रद्द करण्यास मदत केली जाते. यातून खर्च व्यवस्थेमध्ये कुशलता प्राप्त केली जाते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles