Saturday, July 27, 2024

सार्वजनिक वित्त थोडक्यात

अंदाजपत्रक माहिती देते
१) पुढच्या वर्षाचे अंदाज
२) आधीच्या वर्षीचे अंदाज व सुधारित आकडे
३) चालू वर्षातील अंदाज व सुधारित आकडे
४) सरकारच्या महसुली खर्च यांचा पूर्ण तपशील

राज्य सरकारच्या कर्जाचे मार्ग
१) अंतर्गत कर्ज
२) केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज
३)प्रॉव्हिडंट फंड

राज्य सरकारचे महत्वपूर्ण महसूल मार्ग
१) राज्य सरकारचे स्वत:चे कर
२) केंद्र शासनाच्या महसूल उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा
३) केंद्र शासनाचे अनुदान व इतर मदत
४) राज्य सरकारचा कराच्या स्वरुपात नसलेला महसूल
राज्य सरकारचे वाढते खर्च
१)नागरी प्रशासनाचा विस्तार
२) वाढत्या किंमती व राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार
३) सरकारचा शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च
४) विकास खर्चातील वाढ

मुंबई मुख्य महालेखापाल लेखापरीक्षण कार्य
१) महाराष्ट्रा शासनाचे वित्त व विनियोग लेखे तपासणे
२)जागतिक बँकेच्या मदत प्रकल्पांची पडताळणी
३) महाराष्ट्र शासनाच्या नियोजन योजनांची पडताळणी
४) महाराष्ट्र शासनाच्या जीवन प्राधिकरणचे लेखे

कंट्रोलर जनरल ऑफ एकाउंट्स
१) CGA – केंद्र-राज्य महसुलातून होणाऱ्या खर्चाचे लेखा परीक्षण करणे
२) केंद्र-राज्य आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचुकपणा किंवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे
३) खर्चातील नियम-अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles