Saturday, July 27, 2024

अर्थव्यवस्था ओळख

1) अर्थव्यवस्था जनक अॅडमस्मिथ यांच्याद्वारे 1776 मध्ये प्रकाशित पुस्तकात (Wealth of Nations) अर्थशास्त्रास संपत्तीचे शास्त्र असे संबोधण्यात आले.
2) डॉ. मार्शलयांच्याद्वारे 1890 मध्ये प्रकाशित आपल्या पुस्तकात अर्थशास्त्राचे सिद्धांत (Principles of Economics) अर्थशास्त्राची कल्याणासंबंधी व्याख्या देऊन ते प्रसिद्ध करण्यात आले.
3) इंगलडचे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ लॉड रॉबन्सद्वारे 1932 मधील प्रकाशित पुस्तकात (Essay on the Nature and Signifi cance of Economic Science) अर्थशास्त्रात दुर्लभतेचा सिद्धांत मानन्यात आले.
4) आधुनिक अर्थतज्ज्ञ सॉम्युअल्यन यांच्याद्वारे अर्थशास्त्रास विकासाचे शास्त्र असे मानन्यात आले.
5) आधुनिक अर्थतज्ज्ञ कपिल आर्ये यांच्याद्वारे आपल्या पुस्तकात (अर्थमेधा)अर्थशास्त्रास सुखाच्या साधनाचे शास्त्र असे मानन्यात आले.
6) जगातील प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्थेत चीनचा प्रथम तर संयुकत राज्य अमेरिकेचा द्वितीय क्रमांक असतो.
7) भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश विकसनशील अर्थव्यवस्थेत करण्यात येतो.
8) भारतीय अर्थव्यवस्थेचा आशिया देशात तिसरा क्रमांक लागतो.

1) भारतीय अर्थव्यवस्था ओळख – कृषी प्रधान अर्थव्यवस्था
2) भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास मिश्र अर्थव्यवस्थेअंतर्गत करण्यात येतो.
3) भारताची एकूण लोकसंख्या (2011) – 1,21,0854 कोटी
4) भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ – 32,87,236 वर्ग कि.मी.
5) राष्ट्रीय उत्पन्न आधार वर्षे – 2011-12
6) 2018-19 राष्ट्रीय उत्पन्न – 8.2 टक्के
7) महारत्न उद्योग संख्या – 8
8) नवरत्न उद्योग संख्या – 16
9) खाद्यान्न उत्पादन (2018-19)
10) विदेशी चलनसाठा 31 ऑगस्ट, 2018 एकूण विदेशी चलनसाठा – 375.986 अरब डॉलर
11) विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक 2017-18 – 44.875 अरब डॉलर.
12) मानव विकास निर्देशांक 2018- (देशसंख्या – 181) भारत 130 वा क्रमांक
13) आयएमएफ च्या वर्ल्ड इन्कोनॉमिक आऊटलुक रिपोर्ट 2018 नुसार भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे.
14) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य – राजस्थान
15) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे राज्य – गोवा
16) आशियातील सर्वात मोठा व जगताील दुसर्या क्रमांकाची – भारतीय रेल्वे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles