Saturday, July 27, 2024

समाजवादी अर्थव्यवस्था

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असून व वस्तू आणि सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत केले जाते, त्यास समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात.
उत्पादनाच्या साधनावरती सरकारी मालकी – वस्तू व सेवांचे उत्पादन सरकारद्वारे घेतले जाते. – किंमती निश्चिती ही सरकारद्वारे
1) वैज्ञानिक समाजवादाचे जनक म्हणून कार्ल मार्क्स यांचा उल्लेख केला जातो तर समाजवादी अर्थव्यवस्थेचा सर्वप्रथम स्विकार रशिया या देशात करण्यात आला.

  • सामाजिक न्याय प्रस्थापित करणे
  • वैशिष्ट्ये
    1) उत्पादनाच्या साधनांवर – सार्वजनिक मालकी
    2) उत्पादनाचे – समान वितरण
    3) समता आणि सामाजिक न्याय – तत्वांचे पालन
    4) उत्पादन व वितरण – शासनाच्या निर्णयानुसार
    5) आर्थिक शक्तिचे – विक्रेंद्रीकरण
    6) वस्तूचा मागणीपेक्षा पुरवठा – जास्त
    7) चलनवाढीस आळा
    -दोष
    1) साधनसामग्रीचा अपव्यय
    2) भ्रष्टाचारवाढीस चालना
    3) सरकारी नियंत्रणाचा अतिरेक
    4) व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप
    5) वस्तू निवडीस वाव नसणे
    6) वस्तूच्या गुणवत्तेची खात्री नसणे
  • फायदा
    1) आर्थिक शक्तिचे विक्रेंद्रीकरण
    2) सामाजिक न्याय प्रस्तापित करणे
    3) गुणवत्तपूर्ण वस्तंच्या निर्मितीस प्राधान्य
    4) बेकारी कमी होण्यास मदत
    5) सामाजिक कल्याणात वाढ

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles