Thursday, June 20, 2024

लैंगिक असमानता निर्देशांक (GII)

GII- 1995मध्ये विकसित करण्यात आला

GII 2010 मध्ये द्वारे लागू करण्यात आला.

GII- 2018 नुसार भारताचा 160 देशांमध्ये 0.524 अंकासह 127 वा क्रमांक लागतो.

GII – चे मापन 0-1 दरम्यान केले जाते.

0-स्त्री-पुरुष लिंब समानता

1-स्त्री पुरुष असमानता

प्रजनन अरोग्य

माता मृत्यूदर

पौंगडावस्थेतील जननदर

शिक्षण

स्त्री-पुरुष संसदेतील सहभाग

श्रमबाजार

श्रमबाजारातील स्त्री-पुरुष सहभाग

GII 2018 नुसार सार्क देशांमध्ये भारताचा तिसरा तर ब्रिक्स देशांमध्ये पाचवा क्रमांक लागतो.

* जेंडर विकास निर्देशांक

GDI हा पुरष HDI मध्ये प्रति महिला

HDI गुणोत्तर रुपात मांडला जातो.

 GDI- 2014 मध्ये प्रथम  HDI निर्देशांक मांडण्यात आला.

GDI चे मापन 0-1 दरम्यान केले जाते.

GDI देशांचे  5 गटात वर्गीकरण केले जाते.

पहिला गट उच्च समानता

पाचवा गट असमानता

GDIमापन निकष

आरोग्य

शिक्षण

आर्थिक साधनसामग्री

GDI- अहवाल 2018 नुसार भारत

एकूण देश – 164

स्त्री निर्देशांक – 0.575

पुरुष निर्देशांक – 0.683

एकूण निर्देशांक – 0.841

गट क्र. – 5

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles