Saturday, July 27, 2024

1962 चा कार्यगट

सदस्य
डी.आर.गाडगीळ
अशोक मेहता
डॉ.बी.एम.गांगुली
श्रीमान नारायण

उद्देश
जीवन – निर्वाहाच्या किमान स्तर निश्चितीसंबंधी शिफारशी सादर करणे
कार्यगटाद्वारे 5 व्यक्तीचे एक कुटुंब असे ग्रहीत धरण्यात आले.

दारिद्रय मापन निकष – अन्न
दारिद्रय वर्गीकरण
शहरी
ग्रामीण

खर्च प्रमाण
ग्रामीण प्रतिमाह खर्च 100 रु.
शहरी प्रतिमाह खर्च 125 रु.

दांडेकर – रथ समिती 1971
1971 एनएसएसओ च्या उपभोग खर्चाच्या आकडेवारीचा आधार

दांडेकर – रथ समितीद्वारे दारिद्रय संकल्पनेचा किमान उच्चांकाशी संबंध जोडण्यात आला.

कॅलरी (उच्चांक) चा सर्वप्रथम व्यापरदांडेकर -रथ समितीद्वारे करण्यात आला

शहरी व ग्रामीण भागासाठी सरासरी 2250 उच्चांक (कॅलरी) प्रतिव्यक्ती प्रतिदिवसासाठी निश्चित

खर्च प्रमाण (वार्षिक)
ग्रामीण – 180 रु. (प्रतिदिवस 15रु.)
शहरी – 270 रु. (प्रतिदिवस 22.50रु.)

1960 – 61 आणि 1967 – 68 च्या किंमतीआधारे दारिद्रय
ग्रामीण
शहरी
एकूण दारिद्रय – 41 टक्के
(URP – Uniform Recall Period)
URP – यामध्ये व्यक्तीच्या ३० दिवसांतील उपभोग खर्चाच्या आकडेवारीचा समावेश करण्यात येतो.
(MRP Mixed Recall Period)
MRP यामध्ये व्यक्तीचा ३० दिवसांकरिता सर्व उपभोग खर्च व ३६५ दिवसांत (वर्षभरात) लागणाऱ्या ५ बिगर खाध्यान्न वस्तूंवर (कपडे, चप्पल, शिक्षम] दिकाऊ] वस्तू] आरोग्य) उपभोक्ता खर्चाच्या आधारावर दारिद्य्र प्रमाण मोजले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles