Saturday, February 24, 2024

जन्मदर / प्रजननोत्पादन

एका वर्षाच्या कालावधीमध्ये एक हजार लोकसंख्येमागे जन्माला येणार्या बालकांची संख्या म्हणजे जनमदर होय
जन्माला येणार्या बालकांची संख्या

 • प्रजननोत्पादन प्रकार
  १) ढोबळ प्रजननोत्पादन दर – GRR
  ढोबळ प्रजननोत्पादन दर म्हणजे १५-४९ वर्ष प्रजननोत्पादनक्षम वयोगटातील १००० स्त्रियांद्वारे जन्माला आलेल्या एकूण मुलींची संख्या होय.

स्त्रीद्वारे जन्माला आलेल्या मुलींची संख्या
ढोबळ प्रजननोत्पादन दर

 • x १०००
  स्त्रियांची एकूण संख्या
  १) GRR- द्वारे प्रत्येक वयोगटातील स्त्रीद्वारे सरासरी किती मुलींना जन्म दिला जाईल याचे अंदाज व्यक्त केले जातात.
  २) GRR- हे TER पेक्षा श्रेष्ठ आहे, कारण TER मध्ये मुले आणि मुली दोन्हांचा समावेश होतो, तर GRR मध्ये फक्त मुलींचा समावेश होतो.
  २) निव्वळ प्रजननोत्पादन दर – NRR ढोबळ प्रजननोत्पादन दरामध्ये स्त्रियांद्वारे जन्माला आलेल्या मुलींची संख्या विचारात घेतली जाते. त्या मुलींचा मृत्यू विचारात घेतला जात नाही. -निव्वळ प्रजननोत्पादन दर काढताना स्त्री द्वारे जन्मलेल्या मुलींची संख्या व या मुलींचा बालकांना जन्म देण्याआधीचा मृत्युदर विचारात घेतला जातो.

NRR GRR
१) NRR हे GRR पेक्षा नेहमी कमी असतो.
२) NRR > १ च्या अवस्थेत लोकसंख्या वाढीची
प्रवृत्ती तर GRR < १ च्या अवस्थेत लोकसंख्या घटीची प्रवृत्ती असते.

प्रजननोत्पाकता अवलंबित्व
1
) मुलीचे लग्नाचे वय
2) प्रजननोत्पाकता कालावधी
3) कुटुंबनिर्मिती प्रक्रियेचा वेग

2013 च्या स्थितीनुसार
1) सर्वोच्च प्रजननदर असणारे राज्य – बिहार (3.4 टक्के)
2) निम्नतम प्रजननदर असणारे राज्य – पं.बंगाल (1.7 टक्के)

वर्षजननदर (प्रतिहजार)
1
971 41.2
1981 37.2
1991 30.2
2001 21.54
2011 17.64

भारतातील उच्च जननदराची कारणे

 • बालविवाह प्रथा
 • देशाचे हवामान
 • निरक्षरता
 • अज्ञान
 • दारिद्रया
 • बहुपली प्रथा
 • धार्मिक समजुतीां पगडा

सर्वाधिक लोकसंख्या असलेली राज्य (%)
1) उत्तर प्रदेश (16.51)
2) महाराष्ट्र (9.28)
3) बिहार (8.60)
4) पं.बंगाल (7.54)

न्यूनतम लोकसंख्या असलेली राज्ये (%)
1) सिक्कीम (0.05)
2) मिझोराम (0.09
3) आंध्र प्रदेश (0.11)
4) गोवा (0.12)

सर्वाधिक लोकसंख्या केंद्रशासित प्रदेश (%)
1) दिल्ली (53.27)
2) पांडेचरी (0.10)
3)चंदीगड (0.09)

न्यूनतम लोकसंख्या कंद्रशासित प्रदेश (%)
1) लक्षद्विप (0.01)
2) दीव-दमण (0.02)
3) दादरा नगर-हवेली (0.03)

सर्वाधिक पुरुष लोकसंख्येचे प्रमाण असलेली राज्ये (%)
1) हरियाणा (53.27)
2) जम्मू-काश्मीर (53.12)
3) सिक्कीम (52.93)
4) पंजाब (52.83)

सर्वाधिक स्त्री लोकसंख्येचे प्रमाण असलेली राज्ये (%)
1) केरळ (52.01)
2) तामिळनाडू (49.88)
3) आंध्र प्रदेश (49.79)
4) छत्तीसगड (49.77)

0-6 वर्षांपर्यंची लोकसंख्या
जनगणना – 2011 नुसार 0-6 वर्षापर्यंतच्या लोकसंख्येमध्ये मुलांची एकूण संख्या 15 कोटी 88 लाख आहे. ज्यामध्ये 2001 नंतर 50 लाख मुले वाढली गेली. 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता 0-6 वयापर्यंतच्या मुलांची संख्या 10 लाखांपेक्षा अधिक आहे.

0-6 वयोगटातील मुलांची एकूण संख्या
उत्तर प्रदेश – 2 कोटी 97 लाख
बिहार – 1 कोटी 28 लाख
मध्य प्रदेश – 1 कोटी 5 लाख
राजस्थान – 1 कोटी 5 लाख

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles