Monday, May 20, 2024

भारतीय चलनव्यवस्था

चलनप्रवास
1935 ते 1957
एक पैसा, एक आणा, चार आणे, आठ आणे अस्तित्वात होती.

1955 भारतीय नाणे कायदा
1एप्रिल 1957
दशमान चलन पद्धती

मार्च 1962 – पहिला
नवा पैसा – रुपया

नाणे कायदा – 1906 सुधारित कायदा – 2011 नुसार सध्या चलनात असणारी नाणी

नाणी वर्ष व्यास
50 पै. 2011 19
1 रु. 2011 21.96
2 रु. 2011 25
5रु. 2011 27
10 रु. 2011 27
20 रु. 2011 27

टाकसाळी
मुंबई 1830
कोलकाता 1903
हैद्राबाद 1950
नोयडा 1989

भारत सरकारद्वारे सर्व नाणी व 1 रुपयाची नोट निर्माण केली जाते.
1 रुपयाच्या नोटेवरती अर्थ व वित्त सचिवांची सही असते.

आरबीआयद्वारे 30 जून 2011 रोजी चलनातील 50 पैशांपेक्षा कमी किंमतीची सर्व नाणी काढूण घेण्यात आली.

चलनी नोटी
आरबीआय द्वारे 1 रुपयाची नोट सोडून इतर सर्व मुल्यांच्या नोटांची छापाई करण्यात
आरबीआय द्वारे सध्या 10, 20, 50, 100, 200, 500 व 2000 रु. किंमतीच्या नोटांची छापाई करण्यात येते.

चलनी नोटा
नोटा लांबी रुंदी

10 रु 63 123 एमएम
20 रु 63 147
50 रु. 66 135

नोटा लांबी रुंदी
100 रु. 66 142
200 रु. 66 146
500 रु. 66 150
2000 रु. 66 166

1994 मध्ये 1 रुपयाची नोट बंद करण्यात आली होती. ती पुन्हा 30 मे 2017 रोजी चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आरबीआय द्वारे 1995 पासून 2 रु. आणि 5 रु. मुल्याच्या नोटा बंद करण्यास आल्या.

आरबीआय द्वारे 2000 रु. किमतीच्या नोटा 10 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात आणण्यात आल्या. तर 500 रु. किंमतीच्या नोटा 13 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात आणण्यात आल्या.
आरबीआय द्वारे 8 नोव्हेंबर 2016 रोजी रुपयाच्या जुन्या 500 व 1000 रु. किंमतीच्या नोटा बंद करण्यात आल्या.

चलन/पैसा – व्याख्या
प्रा. सेलिंगमन
ज्यास सार्वि9क मान्यता मिळालेली आहे, अशी कोणतीही वस्तू म्हणजे चलन / पैसा होय

कायऊथर
पेसा अशी वस्तू आहे, जी विनिमयाच्या माध्यमातून सामान्यपणे स्वीकार केली जाते व जी किंमती निश्चिती आणि साठ्याच्या आधारे कार्य करते.

प्रा.केन्स
जी वस्तू दिल्याने कर्जाचे व मुल्याबाबतचे करार पूर्ण केले जातात व जिच्यात सामान्य क्रयशक्ती साठविली जाते, अशा वस्तूला पैसा म्हणतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles