Saturday, June 22, 2024

चलन / पैसा पुरवठा समिती

सुखराम चक्रवर्ती समिती –
स्थापन – डिसेंबर – १९८२अहवाल – एप्रिल १९८५
लक्ष्य – चलन व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे
शिफारशी
१) ठोक किंमत निर्देशाकांत ४% पेक्षा अधिक वार्षिक वृद्धी असू नये.
२) पैशाचे मापन १ हे ३ पेक्षा अधिक व्यापक नाही.
३) कमी किमतीवर पतपैशास मान्यता देण्यात येऊ नये.
४) कर्जाचा कालावधी १५ वर्षांपेक्षा अधिक असू नये.

वाय. व्ही. रेड्डी समिती
स्थापना – डिसेंबर – १९९७
अहवाल – २३ जून १९९८
लक्ष्य – चलन व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे

उद्देश-रेड्डीसमितीनेमूल्यांकनासाठी
नवीन मानके सुचविली आहेत.
१) मौद्रिक सूचकांक
(Mo, M?, ME , M3 )
२) तरलता/रोखता सूचकांक
(L१, LR, L३)
३) प्रत्येक तीन महिन्यांत एक वित्तीय
क्षेत्र समीक्षा प्रकाशित करणे

रॅडक्लिफ समिती
RBI द्वारे १९७७ मध्ये इंग्लंडमधील रॅडक्लिफ समितीच्या शिफारशी स्विकारण्यात आल्या. या समितीनुसार
-चलन मापन पद्धती –
Mং= लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी । रिझर्व्ह बँकेमधील इतर ठेवी
M = M? + पोस्ट ऑफिसमधील बचत ठेवी
MB = M? + बँकांमधील मुदत ठेवी
M6 = ME + पोस्ट ऑफिसमधील सर्व प्रकारच्या ठेवी

वाय.व्ही. रेड्डी समिती
चलन मापन पद्धती ठरविण्यासाठी १९९७ मध्ये वाय.व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने २३ जून, १९९८ रोजी अहवाल सादर केला. त्याअंतर्गत नवीन मानके सुचविली आहेत. चार मौद्रिक सूचकांक (Mo , M? , M , M3 ) आणि तीन तरलता / रोखता सूचकांक (I.१,LR आणि LR ) सुचविले.नवीन पद्धतीमध्ये M6 हा सूचकांक रद्द करण्यात आला.

नवीन मापन पद्धती
Mo = ठेवी + RBI चलनातील पैसा। RBI मधील इतर ठेवी
M१ = लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी RBI बँकेमधील इतर ठेवी
M२ = MP + बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे +१ वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी
|MB = MR + १ वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी+ बँकांची मागणीदेय व मुदत कर्ज

रोखता मापन पद्धती
१)L१ = M3 + पोस्ट ऑफिसमधील संपूर्ण ठेवी (NSC सोडून)
२) L२ = L१ + विकास वित्त व संस्थांकडील मुदत ठेवी + विकास वित्तीय संस्थांकडील ठेव प्रमाणपत्र
३)L३ = L२ + बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडील सार्वजनिक ठेवी
४)L१ व L२ चे मापन मासिक आणि L3 चे मापन त्रैमासिक आधारावरती करण्यात यावे.

१) Mo ला Base Money म्हणून ओळखण्यात येते. कारण यामध्ये संपूर्ण पैशाचा (चलनातील पैसा + RBI मुदत ठेवी +RBI मधील इतर ठेवी) समावेश होतो.
२) MI ला Narrow Money संकुचित पैसा म्हणून ओळखण्यात येते. कारण MI मधील असणारी सर्वाधिक तरलता (रोखता) ही सतत घटत जाते.
३) M3 मध्ये M2 व M2 मध्ये MI चा समावेश होत असल्याने M3 ला उच्चशक्ती पैसा (High Power Money) म्हणून ओळखण्यात येते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles