Saturday, July 27, 2024

चलन / पैसा पुरवठा

विशिष्ट वेळी / अर्थव्यवस्थेत वापरत असलेल्या चलनाची / पैशाची संख्या म्हणजे चलन / पैसा होय.

पैशाच्या पुरवठ्यात समाविष्ट होणारा पैसा
१) जनतेजवळील पैसा (नोटा+नाणी)
२) जनतेच्या बँकांमधील ठेवी
३) स्थानिक सरकार, बंकेत्तर वित्तीय संस्थानजवळील पैसा

चलन पुरवठ्यात समाविष्ट न होणारा पैसा
१) व्यापारी बँकांचा स्वत:चा पैसा
२) केंद्र-राज्य सरकारचा RBI खजिन्यातील साठा

पैशाचे मूल्य – एखाद्या विशिष्ट चलनाच्या नगाड्या मदतीने आपणाला एखाद्या वस्तुचे किती नग खरेदी करता येतात हे सांगणे म्हणजे त्या चलनाचे मूल्य / खरेदी शक्ति होय.
उदा – 10 रु. किंमतीच्या नोटेच्या / नगाच्या मदतीने जेव्हा 6 आंब्याची खरेदी केली जाते, तेव्हा 6 आंबे हे 10 रु. किंमतीच्या नोटेचे / पैशाचे मूल्य होय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles