Sunday, September 8, 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती ; 10वी, ITI उत्तीर्णांना चान्स..

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 87 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी 22 फेब्रुवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

पदसंख्या : 87

पदाचे नाव: वीजतंत्री अप्रेंटिस
रिक्त पदाचे तपशील
1) कळवा E10162701237 62
2) बोईसर E11222700108 25
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)

वयाची अट: 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कळवा & बोईसर

Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2023
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
कळवा: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई-400708
बोईसर: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैरापाडा, मु. विद्यानगर, पो.सरावली. ता. पालघर, जि. पालघर-401501

जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles