Tuesday, July 16, 2024

भारतीय क्रीडा प्राधिकरणात 152 जागांसाठी भरती

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ने विविध भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मार्च २०२३ आहे. पदांसाठी 152 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज https://sportsauthorityofindia.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.

रिक्त जागा तपशील
उच्च कामगिरी प्रशिक्षक – 25
मुख्य प्रशिक्षक-49
वरिष्ठ प्रशिक्षक-34
कोच-44

वयोमर्यादा-
उच्च कामगिरी प्रशिक्षक/मुख्य प्रशिक्षक – कमाल वय ६० वर्षे
वरिष्ठ प्रशिक्षक – कमाल वय ५० वर्षे
प्रशिक्षक – कमाल ४५ वर्षे

शैक्षणिक पात्रता
ऑलिम्पिक/जागतिक चॅम्पियनशिपमधील पदक विजेता/दोनदा ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी/पॅरालिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा/द्रोणाचार्य पुरस्कार आणि SAI, NSNI/ कडून कोचिंगमध्ये डिप्लोमा.

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online  

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles