Wednesday, July 24, 2024

नोकरीची संधी.. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत 772 पदांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आलीय. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये विविध पदाच्या 772 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 09 मार्च 2023 पूर्वी अर्ज करावा.

पदसंख्या : 772 

या पदांसाठी होणार भरती?
1) निदेशक / Instructor (Pre-Vocational Course) 316
2) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार / Junior Supervisor & Junior Training Consultant 02
3) अधीक्षक / Superintendent 13
4) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक / Mill Wright Maintenance Mechanic 46
5) वसतीगृह अधीक्षक / Hostel Superintendent 30
6) भांडारपाल / Storekeeper 06
7) सहायक भांडारपाल / Assistant Storekeeper 89
8) वरिष्ठ लिपिक / Senior Clerk 270

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
[मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनश्रेणी : 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2023

सामायिक परीक्षा: मार्च/एप्रिल 2023 

व्यावसायिक चाचणी: एप्रिल/मे 2023 


जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles