Thursday, July 25, 2024

CISF मार्फत ४५१ रिक्त पदांची भरती ; 10 पास उमेदवारांना नोकरीची संधी..

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF Recruitment) अंतर्गत एकूण 451 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज 23 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

पदाचे नाव – कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर
पदसंख्या – 451 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा – 21 ते 27 वर्षे दरम्यान असावी.

अर्ज शुल्क – रु. 100/-

पगार
या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल-3 अंतर्गत 21,700 ते 69,100/- रुपये दिले जातील.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

जाहिरात पहा : PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles