पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदाच्या १६८ जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
पदसंख्या : 168
या पदांसाठी होणार भरती
1) कॉम्प्युटर प्रोग्रामर 01
2) वर्कशॉप सुपरिंटेंडेंट 01
3) फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंट 01
4) असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंट 01
5) डिसइंफेक्टर 01
6) ड्रेसर 01
7) ड्राइव्हर 05
8) कनिष्ठ लिपिक 14
9) हेल्थ सुपरवाइजर 01
10) लॅब असिस्टंट 01
11) लॅब अटेंडंट (हॉस्पिटल) 01
12) लेजर लिपिक 01
13) नर्सिंग ऑर्डली 01
14) शिपाई 01+01
15) स्टोअर कुली 02
16) वॉचमन 07
17) असिस्टंट मेडिकल ऑफिसर 05
18) आया 02
19) हायस्कूल शिक्षक (B.Ed.) 06+01
20) फिटर 01
21) हेल्थ इंस्पेक्टर 04
22) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 01
23) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 03
24) लॅब टेक्निशियन 01
25) मालिस (प्रशिक्षित) 04+01
26) मजदूर 08
27) सफाई कर्मचारी 69+01
28) स्टाफ नर्स 03
29) ऑटो मेकॅनिक 01
30) D.Ed. शिक्षक 08+01
31) फायर ब्रिगेड लस्कर 03
32) हिंदी टायपिस्ट 01
33) मेसन 01
34) पंप अटेंडंट 01
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MCA/ IT पदवी किंवा B.E./M.E. (कॉम्प्युटर सायन्स)
- पद क्र.2: मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) सब ऑफिसर कोर्स
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
- पद क्र.5: 07वी उत्तीर्ण
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेडिकल ड्रेसिंग प्रमाणपत्र (CMD)
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना
- पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
- पद क्र.9: (i) B.Sc (ii) बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचारी कोर्स.
- पद क्र.10: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT
- पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
- पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.15: 07वी उत्तीर्ण
- पद क्र.16: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.17: MBBS
- पद क्र.18: 07वी उत्तीर्ण
- पद क्र.19: (i) पदवीधर (गणित किंवा विज्ञान किंवा इंग्रजी) (ii) B.Ed (iii) TET/CET
- पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)
- पद क्र.21: (i) रसायनशास्त्र किंवा पशुसंवर्धनासह विज्ञान पदवी (ii) सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता डिप्लोमा.
- पद क्र.22: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
- पद क्र.23: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
- पद क्र.24: (i) B.Sc (केमिस्ट्री/बायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) (ii) DMLT
- पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (गार्डनर)
- पद क्र.26: 07वी उत्तीर्ण
- पद क्र.27: 07वी उत्तीर्ण
- पद क्र.28: B.Sc (नर्सिंग)/GNM
- पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक)
- पद क्र.30: (i) संबंधित विषयात पदवी (ii) D.Ed. (iii) TET/CTET
- पद क्र.31: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फायटिंग कोर्स
- पद क्र.32: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर हिंदी 30 श.प्र.मि.
- पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसनरी)
- पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप मेकॅनिक)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
जाहिरात पहा : PDF