एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस मुंबई येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी 20 मार्च 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
पदसंख्या : 371 जागा
रिक्त पदांचा तपशील
१) एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C – 296 पदे
शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष
२) पोस्ट – स्किल्ड टेक्निशियन – 75 पदे
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI, एव्हिएशन क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष
नोकरीचं ठिकाण – मुंबई
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/ExSM: ₹500/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 (11:59 PM)
Online अर्ज:
- पद क्र.1: Apply Online
पद क्र.2: Apply Online