Saturday, June 22, 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 52 जागांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती
परिचारिका / Staff Nurse या पदासाठी ही भरती होणार आहे.

आवश्यक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (10+2) उत्तीर्ण झालेला असावा, उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (General Nursing & Midwifery) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण केलेला असावा. किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा. (आवश्यक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

वेतनमान (Pay Scale) : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.

जाहिरात पहा : PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles