Saturday, July 27, 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत भरती सुरु

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत 16 रिक्त जागा भरल्या जाणार असून या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.
पदसंख्या – 16 पदे

भरले जाणारे पद – स्टाफ नर्स / Staff Nurse
आवश्यक पात्रता – GNM
परीक्षा फी –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150/- रुपये
प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रुपये (डिमांड ड्रॉफ जोडणे आवश्यक)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2023

मिळणारे वेतन – 20,000/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अलब्लेस अँड हॉस्पिटल, मुंबई- 400001.

जाहिरात पहा – PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles