Thursday, July 25, 2024

ST महामंडळाच्या संभाजी नगर येथे मोठी भरती ; 10 वी पास/ITI उत्तीर्णांना संधी..

ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

एकूण पदसंख्या – 134 पदे

या पदांसाठी होणार भरती?
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पदवी शिकाऊ

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार 10th पास तसेच ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे Driving License असावे.
वय मर्यादा – 18 ते 34 वर्षे

अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-

नोकरी करण्याचे ठिकाण – संभाजी नगर

जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

  1. ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी – APPLY
  2. पदवी शिकाऊ – APPLY

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles