Saturday, July 27, 2024

आयुध निर्माणी, भंडारा येथे 40 पदांची भरती

आयुध निर्माणी, भंडारा येथे अप्रेंटीस पदांसाठी भरती केली जात असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यांवर इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर 17 एप्रिल 2023 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पद संख्या – 40 पदे

पदाचे नाव : अप्रेंटीस (Ordnance Factory Recruitment)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelors Degree in any field
वय मर्यादा – 18 वर्षे पूर्ण

नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा

मिळणारे वेतन – अप्रेंटीस Rs. 9000/- दरमहा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६

जाहिरात पहा – PDF 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles