Sunday, May 26, 2024

पुण्यात 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! सेंट्रल GST आणि कस्टम्स मार्फत भरती

दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. उमेदवारांनी 06 मे 2023 पर्यंत आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

एकूण पदसंख्या – 03 जागा

पदाचे नाव – कॅन्टीन अटेंडंट
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष प्रमाणपत्र
वयोमर्यादा
18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहआयुक्त, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन : 41-ए, ससून रोड, समोर. वाडिया कॉलेज, पुणे 411 001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2023

जाहिरात पहा : PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles