Sunday, July 14, 2024

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 10 वी पाससाठी भरती ; या पदांसाठी निघाली बंपर भरती

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. आशा स्वयंसेविका पदांसाठी हि भरती होणार असून त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी विविध रुग्णालयात 25 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 या दरम्यान अर्ज समक्ष सादर करायचे आहेत.

पद संख्या – 154 पदे

भरले जाणारे पद – आशा स्वयंसेविका
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव – संबंधित लोकसंख्येमध्ये यापुर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा स्वयंसेविका म्हणुन निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत

असा करा अर्ज –
महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, नेहरूनगर, सांगवी, तालेरा, जिजामाता,नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात 25 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 पर्यंत (Job Notification) सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयनिहाय अर्ज स्वीकृतीची मुदत वेगवेगळी आहे. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात वाचा.

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles