Thursday, May 16, 2024

पवन हंस लिमिटेडमध्ये ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. त्वरित अर्ज करा

पवन हंस लिमिटेड कंपनीने ग्रॅज्युएट उमेदवारांकडून अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम नॉन-इंजिनीअरिंगसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेतील रिक्त पदांची संख्या 33 असून

पदाचं नाव व रिक्त जागा
ग्रॅज्युएट उमेदवारांकडून अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम नॉन-इंजिनीअरिंगसाठी फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स व एरोनॉटिक्स क्षेत्रातील उत्साही आणि रिझल्ट ओरिएंटेड उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 33 जागा रिक्त आहेत.

आवश्यक पात्रता:

  • फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स व एरोनॉटिक्ससाठी – BBA,B.Sc., B.Com., B.Sc (Aviation) या जागा तीन वर्षांसाठी भरल्या जातील. यापैकी 14 उमेदवार दिल्ली, एनसीआरमध्ये तर सहा उमेदवार मुंबईसाठी निवडले जातील.
  • सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, एरोनॉटिक्स, मॅकेनिकलसाठी – B.Tech. या जागा एका वर्षासाठी भरल्या जातील. यापैकी 9 उमेदवार दिल्ली, एनसीआरमध्ये तर 4 उमेदवार मुंबईसाठी निवडले जातील.

पगार
निवडलेल्या उमेदवाराला 15000 रुपये मासिक पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणांच्या अंतिम टक्केवारीच्या मेरिटवर केली जाईल. निवडलेल्या व शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेलवरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जॉयनिंगसाठी बोलवलं जाईल. याबद्दलचं शेड्युल वेगळं दिलं जाईल.

नोकरीचे ठिकाण : दिल्ली, एनसीआर किंवा मुंबई

अर्ज कसा करायचा
इच्छुक आणि पात्र उमेदवार सर्व संबंधित कागदपत्रांसह अधिकृत अधिसूचनेतील माहितीप्रमाणे त्यांचा योग्यरित्या भरलेला अर्ज HOD(HR आणि Admn), पवन हंस लिमिटेड C-14, सेक्टर 1, नोएडा, उत्तर प्रदेश – 201301 येथे पाठवू शकतात. उमेदवारांनी अर्ज प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत (reena.gupta@pawanhans.co.in) ईमेलद्वारे त्यांचा अर्ज पाठवावा.

जाहिरात पहा – PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles