भारताच्या सर्वेक्षण विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. भारतीय सर्वेक्षण विभागने मोटार चालक कम मेकॅनिक या पदासाठी ही भरती आयोजित केली असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचाअसून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
पदांची संख्या-
21 पोस्ट
पदाचे नाव-
मोटार चालक कम मेकॅनिक
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारतात
पात्रता :
10वी पास
हिंदी/इंग्रजीचे ज्ञान.
जड आणि हलक्या दोन्ही वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. परवाना डोंगराळ भागासाठी देखील वैध असावा आणि त्यात कोणत्याही प्रतिकूल नोंदी नसाव्यात.
वयोमर्यादा –
किमान वयोमर्यादा :- १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा:- 27 वर्षे
अर्ज शुल्क –
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु ०/-
SC/ST – रु 0/-
पगार –
रु. 19900-63200/- प्रति महिना
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२३
अधिकृत संकेतस्थळ-
surveyofindia.gov.in.
जाहिरात पहा – PDF