Wednesday, July 24, 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली नवीन बंपर भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बंपर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 203 जागांसाठी भरती होत असून पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

एकूण पदसंख्या : 203

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
कन्सल्टंट
ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार
हाऊसमन आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: MBBS/MS/DNB

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
शुल्क : शुल्क नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18
थेट मुलाखत: 15 ते 17 मे 2023 (10:00 AM ते 03:00 PM)

जाहिरात पहा : PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles