Thursday, May 16, 2024

मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 819 जागा

Total: 819 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन06
2फिजिशियन (On-Call)14
3भूलतज्ञ06
4वैद्यकीय अधिकारी (MBBS)87
5वैद्यकीय अधिकारी (आयुष)89
6रुग्णालय व्यवस्थापक09
7परिचारिका492
8प्रसविका40
9क्ष-किरण तंत्रज्ञ08
10ECG तंत्रज्ञ08
11प्रयोगशाळा तंत्रज्ञ28
12औषध निर्माता32
Total819

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) वैद्यक शास्त्रातील पदवी
 2. पद क्र.2: (i) MBBS   (ii) वैद्यक शास्त्रातील पदवी
 3. पद क्र.3: (i) MBBS   (ii) भूलतज्ञ पदवी
 4. पद क्र.4: MBBS
 5. पद क्र.5: BAMS/BHMS/BUMS
 6. पद क्र.6: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
 7. पद क्र.7: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
 8. पद क्र.8: (i) SSC/HSC  (ii) ANM
 9. पद क्र.9: (i) भौतिकशास्त्र पदवी  (ii) क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स
 10. पद क्र.10: (i) भौतिकशास्त्र पदवी  (ii) ECG तंत्रज्ञ कोर्स
 11. पद क्र.11: (i) B.Sc/HSC   (ii) DMLT
 12. पद क्र.12: D.Pharm/B.Pharm

वयाची अट: 60 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: मीरा-भाईंदर (ठाणे)

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: मीरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles