Tuesday, July 16, 2024

(PMC) पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती

एकूण जागा : 07

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कंटेंट लेखक 01
2 कंटेंट डिजाइनर 01
3 डिजाइनर मॅनेजर 01
4 सोशल मीडिया मॅनेजर 01
5 सॉफ्टवेयर डेवलपर 03
Total 07

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, इंग्रजी, B.Com, सोशल सायन्स, प्लॅनिंग & आर्किटेक्चर या विषयात पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) ग्राफिक डिझायनिंग, व्हिडीओ एडिटिंग पदवी/डिप्लोमा/कोर्स  (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, इंग्रजी, B.Com, सोशल सायन्स, प्लॅनिंग & आर्किटेक्चर या विषयात पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) मास कम्युनिकेशन किंवा कोणतीही समकक्ष पदवी/पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i)  B.E/B.Tech (Comp/IT)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 18 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

मानधन /Pay Scale
१) कंटेंट लेखक – ३५०००
2) कंटेंट डिजाइनर – ३५०००
3) डिजाइनर मॅनेजर – ३५०००
4) सोशल मीडिया मॅनेजर – ४००००
5) सॉफ्टवेयर डेवलपर – ३५०००

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:माहिती व तंत्रज्ञान विभाग, दुसरा मजला , सावकर भवन, बालगंधर्व मंदिरजवळ, शिवाजी नगर पुणे – 411005

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2020  (05 जून 2020)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles