सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी (स्केल I ते स्केल IV) (Retired Officer/Employees (Scale I to Scale IV)) : ४४ जागा
शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी.
वयाची अट : ३० जून २०२० रोजी ६३ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
E-Mail ID : agmhr.lhomah@sbi.co.in
Official Site : www.sbi.co.in
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 June, 2020