Friday, June 21, 2024

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयमध्ये सल्लागार पदासाठी भरती

पदाचे नाव : सल्लागार – सेवानिवृत्त अधिकारी (Consultant – Retired Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ०२) सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – ४००००१.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 July, 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles