Sunday, May 26, 2024

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका(BNCMC)मध्ये विविध पदांच्या 116 जागा

एकूण जागा: 116

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 03
2 वैद्यकीय अधिकारी (BUMS) 04
3 वैद्यकीय अधिकारी (BHMS) 04
4 स्टाफ नर्स (GNM) 51
5 ANM 31
6 लॅब टेक्निशियन 04
7 वॉर्ड बॉय 11
8 फार्मासिस्ट 08
Total 116

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) BUMS  (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) BHMS  (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)
  5. पद क्र.5: ANM/HSC (वाणिज्य),नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण
  6. पद क्र.6: (i) B.Sc  (ii) DMLT
  7. पद क्र.7: 08वी उत्तीर्ण
  8. पद क्र.8: (i) फार्मासिस्ट पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: शासनाच्या नियमानुसार

नोकरी ठिकाण: भिवंडी (महाराष्ट्र)

Fee: फी नाही.

मानधन /Pay Scale

1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 80, 000
2) वैद्यकीय अधिकारी (BUMS) – 60,000
3) वैद्यकीय अधिकारी (BHMS) – 60, 000
4) स्टाफ नर्स (GNM) – 30,000
5) ANM – 25,000
6) लॅब टेक्निशियन – 17,000
7) वॉर्ड बॉय – 15,000
8) फार्मासिस्ट

थेट मुलाखत: 24 जून 2020 (11:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण: BNCMC,मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र. 506 पाचवा मजला, काप आळी, भिवंडी- 421308

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles