Thursday, May 16, 2024

[NHSRC] राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्रमध्ये विविध पदांच्या जागा

पदाचे नाव :
पद १) सल्लागार (Consultant – Admin-Finance) : ०१ जागा
पद २) सल्लागार (Consultant – Veterinary) : ०१ जागा
पद ३) डेटा व्यवस्थापक (Data Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.१) : ०१) पदवीधर हेल्थसेक्टरमध्ये प्रशासनात किमान ०५ वर्षांचा अनुभव किंवा एमबीए / पदव्यूत्तर पदवी / बी.कॉम/ एम.कॉम. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
पद क्र.२) : ०१) पदव्युत्तर पदवी / डिप्लोमासह वैद्यकीय पदवीधर. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
पद क्र.३) : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील किमान ०५ वर्षांचा अनुभव.

वयाची अट :
पद क्र.१) :६५ वर्षापर्यंत
पद क्र.२) : ६५ वर्षापर्यंत
पद क्र.३) : ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

Email ID : ncdc.mohfw@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 July, 2020

जाहिरात (Notification): पाहा

अधिकृत वेबसाईट: पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles