Friday, June 21, 2024

मध्य रेल्वे पुणे येथे विविध पदांच्या 285 जागांसाठी भरती

एकूण जागा : 285

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 CMP डॉक्टर GDMO 30
2 स्टाफ नर्स 90
3 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर 15
4 हॉस्पिटल अटेंडंट किंवा OT असिस्टंट 75
5  हाऊस कीपिंग असिस्टंट 75
Total 285

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: मेडिसीन पदवी/MBBS
  2. पद क्र.2: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  3. पद क्र.3: (i) B.Sc (केमिस्ट्री)  (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण /ITI
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण /ITI

वयाची अट: 22 जून 2020 रोजी, [SC/ST/ExSM: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 33 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 33 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 33 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

मानधन /Pay Scale
1) CMP डॉक्टर GDMO – 75,000
2) स्टाफ नर्स – 44,900
3 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर – 35,400
4 ) हॉस्पिटल अटेंडंट किंवा OT असिस्टंट – 18,000
5) हाऊस कीपिंग असिस्टंट – 18,000

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2020

मुलाखत (व्हॉट्स ॲप): 30 जून 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles