Thursday, May 30, 2024

महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय मुंबई येथे विविध पदांच्या ३० जागा

Total: 30 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 विधी अधिकारी,गट ब 04
2 विधी अधिकारी 26
  Total 30

शैक्षणिक पात्रता: (i) कायदा पदवी (LLB)  (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 60 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: नांदेड, परभणी, लातूर, & हिंगोली

Fee: ₹500/-

वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये ते २८ ,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता: विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड- 431603

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख:30 जून 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles