Saturday, February 24, 2024

भारतीय पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३२६२ जागा

एकूण जागा : ३२६२ 

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevaks)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त राज्य बोर्ड मधून १० वी परीक्षा उतींर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट : २३ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ PH/ महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १४,५००/- रुपये

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles