Saturday, July 27, 2024

(DRDO DRDE) संरक्षण संशोधन विकास आस्थापनेत विविध पदांच्या १५ जागा

एकूण जागा: 15

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. १) : ज्युनियर रिसर्च फेलो – 14
पद क्र. २) : रिसर्च एसोसिएट – 01

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी M.Sc. (जीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / जैव तंत्रज्ञान / आण्विक जीवशास्त्र / जैव रसायनशास्त्र / मायक्रोबायोलॉजी / इम्यूनोलॉजी/रसायनशास्त्र) (ii) NET (CSIR -UGC NET & GATE) किंवा  कोणत्याही मंजूर राष्ट्रीय एजन्सीकडून स्वत:ची JRF फेलोशिप.
  2. पद क्र.2: Ph.D. (Chemistry)

वयाची अट: 28 जुलै 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 28, 29 & 30 जुलै 2020 (09:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण: Main Gate Reception, DRDE, Jhashi Road, Gwalior – 474002

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles