Saturday, July 27, 2024

(SSC JHT) SSC मार्फत ज्युनिअर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2020

परीक्षेचे नाव: ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2020

एकूण जागा: 283

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ज्युनिअर ट्रांसलेटर (CSOLS) 275
2 ज्युनिअर ट्रांसलेटर (Railway Board)
3 ज्युनिअर ट्रांसलेटर (AFHQ)
4 ज्युनिअर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
5 सिनियर हिंदी ट्रांसलेटर 08
Total  283

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र. 1 ते 4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 30 वर्षे.   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा: 

  1. CBT पेपर I: 06 ऑक्टोबर 2020
  2. वर्णनात्मक पेपर II: 31 जानेवारी 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles