Sunday, May 19, 2024

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १२ जागा

Total: 12 जागा

पदाचे नाव  

1) सल्लागार 03
2) हाऊसमन (मेडिसिन) 09

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: MBBS, MD (PSM)
 2. पद क्र.2: MBBS

वयाची अट: 

 1. पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 33 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

 1. पद क्र.1: फी नाही
 2. पद क्र.2: ₹218/-

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:

 1. पद क्र.1:उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग 1 ला मजला रूम नं. 13 डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परेल, यांचे कार्यालय.
 2. पद क्र.2:वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई -11.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:

 1. पद क्र.1: 09 जुलै 2020
 2. पद क्र.2: 20 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)

 1. पद क्र.1: पाहा
 2. पद क्र.2: पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles